अॅड. अनिल निरवडेकर व अॅड . दिलीप नार्वेकर यांनी पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट…!

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांची अँड. अनिल निरवडेकर व अँड . दिलीप नार्वेकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी अँड. नार्वेकर यांनी सावंतवाडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर त्यांचे लक्ष वेधले.तसेच सावंतवाडी न्यायालयाच्या प्रलंबित नूतन इमारती बांधणी संदर्भात पाठपुरावा करण्याची अँड निरवडेकर व अँड. नार्वेकर यांनी पालममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली.