सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज अँड. अनिल निरवडेकर यांच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली. यावेळी अँड. निरवडेकर यांच्याशी जिल्ह्यातील तसेच सावंतवाडी तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.यावेळी त्यांच्यासोबत अँड. निरवडेकर व त्यांच्या ऑफिस मधील कर्मचारी उपस्थित होते.





