हिंदळे येथे 20 मार्च रोजी राज्यस्तरीय रेकॉर्डडान्स स्पर्धा…!

110

देवगड : श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ,हिंदळे भंडारवाडा ता.देवगड यांच्या वतीने दि.२० मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा मांडानिमित्त बालगट व खुलागट अशा प्रकारात राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेची माहिती खालीलप्रमाणे

खुला गट (१३ वर्षावरील )

प्रथम क्रमांक-६०२३/-रू,द्वितीय क्रमांक -३०२३/-रू,तृतीय क्रमांक- १५२३/-रू
तसेच बालगट(१३ वर्षाखालील ) :- प्रथम क्रमांक-५०२३/-रू.
द्वितीय क्रमांक- २५२३/-रू तृतीय क्रमांक १०२३/- रू,आदी पारितोषिके देण्यात येणार आहेत.तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे सौ.दिप्ती खोत(8275672531)या क्रमांकावर नोंदवावीत असे आवाहन श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ,हिंदळे भंडारवाडा ता.देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.