श्री देव चव्हाठेश्वर देवस्थानचे मानकरी दिनकर पालव यांचं निधन…!

कुडाळ : श्री देव चव्हाठेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष त्याच प्रमाणे हुमरमळा गावचे मानकरी दिनकर महादेव पालव यांचे त्याच्या रहात्या घरी आज पहाटे अल्पशा. आजाराने निधन झाले ते ७८ वर्षाचे होते. हुमरमळा ग्रा.पं. चे माजी सदस्य समीर पालव यांचे ते वडील होत त्याच्या पश्चात् समिर,ज्ञानदेव ,निलेश हे मुलगे असून त्यांच्या पत्नी,सुना,नात,नातू असा परिवार आहे