गांधीनगर माजी ग्रा प सदस्य मंगेश सावंत यांचा भाजप प्रवेश 

12

 

कणकवली (प्रतिनिधी)

गांधीनगर माजी ग्रा प सदस्य मंगेश सावंत यांचा भाजप प्रवेश 

सतीश सावंत व प्रथमेश सावंत यांना धक्का
गांधीनगर ग्रामपंचायत माजी सदस्य मंगेश सावंत उबाठा विधानसभा प्रमुख सतीश सावंत कणकवली तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांचे खंदे समर्थक मंगेश सावंत यांनी भाजप मध्ये प्रवेश केला कनेडी बाजारपेठ येथील नाटळ सांगवे विभागीय कार्यालय येथे माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, माजी सरपंच शेखर सावंत, मिलिंद बोभाटे, प्रशांत सावंत, सुधीर सावंत, अमीर सावंत, आदी उपस्थित होते पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गांधीनगर गावात झालेली विकास कामे तसेच उर्वरित विकास कामांसाठी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत, सौं संजना सावंत यांचा विकासकामासाठी सततचा असलेला पाठपुरावा यामुळे आपण प्रवेश करीत असल्याचे मंगेश सावंत यांनी सांगितले