आ. नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली विजयदुर्ग किल्ल्यावर कडेलोट आंदोलन

सिंधुदुर्ग : आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज विजयदुर्ग किल्ल्यावर कडेलोट आंदोलन करण्यात आलय.
आमच्या महाराष्ट्रमध्ये राहून आमच्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजांबद्दलचे विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी औरंगजेबवर प्रेम करणारा जितेंद्र आव्हाड यांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत ठणकावून अजित पवार सांगतात की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते आता अजित पवारांना हे डोकं कोणी दिल अक्कल ही कोणी दिली, तो अमोल कोल्हे जे बोलतो पैसे घेऊन वाचून ते सगळ्यात गोष्टी खऱ्या नसतात हे कुठेतरी अजितदादांना समजलं पाहिजे, पवारांना कळलं पाहिजे असं म्हणणं आहे असं नितेश राणे म्हणाले. माझं आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीरच आम्हाला बोलायचं आहे उभ्या महाराष्ट्र उभ्या देशाची अशी भावना आहे मग परत अशी हिम्मत केली तर फक्त आज पुतळ्यात कडेलोट केलेले आहे भविष्यामध्ये शिवप्रेमी कुठला टोकावर जातील याचा अंदाज अजित पवारांनी घ्यावा आणि यानंतर परत हे त्यांना खरी पदवी दिलेली आहे धरणवीरची त्या धरणविरांनी परत आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर कुठलंही अपशब्द कुठलीही चुकीची माहिती बाहेर देऊ नये नाहीतर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्यांना फिरायला देतील का याबद्दल थोडा अजित पवारांनी विचार करावा.

ज्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला स्वतःचा अस्तित्व नाही. स्वतःचा बाप कोण आहे हे माहित नाही त्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज कधीच कळणार नाही, ज्या संजय राऊतानी आमच्या वंशजांचे पुरावे मागितले ज्या सामन्यांमध्ये मराठा मोर्चाला आमच्या माता भगिनींना मुक मोर्चा म्हणून हिणवलं अपमानित केलं त्यांच्या पक्षप्रमुखातून काय अजून काय अपेक्षा ठेवणार. अहो लाज वाटली पाहिजे तो भगवा रंगाच्या झेंडा फिरवताना तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रेम नसेल त्यांच्यावर आसता नसेल निष्ठा नसेल तर तुमच्यासारख्या नालायकांना महाराष्ट्र मध्ये ठेवायचं का हा खरं म्हटलं तर महाराष्ट्राने विचार करायला हवा महाराष्ट्र धर्म धर्म म्हणून म्हणता आणि छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा अपमान होत असताना ना उद्धव ठाकरे बोलत ना त्याच्या तो मुलगा बोलत नाही तो  संजय राऊत बोलत म्हणजे ह्यांची लायकी काय यांचे खरे चेहरे आहेत हे महाराष्ट्राने ओळखाव. असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय.