देवगडातील १०६ वर्षाच्या आजीची अखेर एक्झिट ! तारामती साटम असे आजीचे नाव

293

देवगड (प्रतिनिधी)

देवगडातील १०६ वर्षाच्या आजीची अखेर एक्झिट ! तारामती साटम असे आजीचे नाव

देवगड साटमवाडी पवनचक्की येथील सर्वात जेष्ठ अनुभवी, वयस्कर अशा १०६ वर्षाच्या तारामती ऊर्फ ननी आत्माराम साटम यांचे २५ मार्च २०२५ रोजी निधन झाले. त्याचा जन्म २ जुलै १९१९ रोजी झाला होता.
त्यांच्या ३ मुलगे, १ मुलगी,सुना, नात, नाती ,पनतू,असा मोठा परिवार आहे.