भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.संदीप साटम यांच्या हस्ते श्री गणेश मंदिर कुवळे तर्फेवाडी सुशोभीकरण भूमिपूजन 

15

 

देवगड (प्रतिनिधी)

भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.संदीप साटम यांच्या हस्ते श्री गणेश मंदिर कुवळे तर्फेवाडी सुशोभीकरण भूमिपूजन 

मा.नाम.नितेश राणे मंत्री मस्त्योद्योग व बंदरे यांच्या माध्यमातुन लोकप्रतिनिधिनि सूचवलेली कामे लेखाशिर्श २५/१५ अंतर्गत कुवळे तर्फेवाडी येथिल गणपती मंदिर शुशोभीकरण करणे (५ लक्ष) या कामाचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते झाले. सदर कामाला प्रत्यक्षात सुरवात झालेने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.खासदार नारायण राणे आणि नामदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विकास निधी कमी पडू देणार नाही असे मत यावेळी श्री. साटम यांनी व्यक्त केले .

यावेळी भाजपा देवगड़ मंडल अध्यक्ष राजेंद्र शेटये ,माजी जि. प.सदस्य सुभाष नार्वेकर बूथ अध्यक्ष सुनिल वलंजू ,सरपंच सुभाष कदम,उपसरपंच प्रदोष देसाई ग्रा.प.सदस्य सुहास राणे, सनिका म्हणायरे ,रत्नदीप कुवळेकर ,सुभाष थोरबोले ग्रामस्थ अशोक तर्फे,सूर्यकांत कोकम, मधुकर म्हणायरे अन्य ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.