आमदार नितेश राणे यांची विजयाकडे घौडदौड सुरूच ; भाजपा कार्यकर्त्याची मतमोजणी केंद्राबाहेर केली गर्दी
आमदार नितेश राणे यांची विजयाकडे घोडदौड सुरू असून पहिल्या फेरीपासूनच नितेश राणे यांनी आपली मतांची आघाडी कायम राखली आहे. आमदार नितेश राणे यांना पाचव्या फेरी अखेर 11,927 ची मतांची आघाडी असून आमदार नितेश राणेंना एकूण 22178 मते मिळाली आहेत तर संदेश पारकर यांना 10251 मते मिळाली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा
– कणकवली विधानसभा मतदार संघ – पहिली फेरी -नितेश राणे (भाजप)-३६२६. संदेश पारकर (उद्धवसेना)-२५७८. -नितेश राणे- १०४८ मतांनी आघाडीवर.
सिंधुदुर्ग जिल्हा
– कणकवली विधानसभा मतदार संघ- दुसरी फेरी -नितेश राणे (भाजप)-५२९६. संदेश पारकर(उद्धवसेना)-१९५१. -नितेश राणे- ३३४५ मतांनी दुसऱ्या फेरीत आघाडीवर. *एकूण-४३९३मतांची नितेश राणे यांची आघाडी.
सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली विधानसभा मतदार संघ- तिसरी फेरी -नितेश राणे (भाजप)-३७५८. संदेश पारकर(उद्धवसेना)-२२६२.- नितेश राणे -नितेश राणे- १४९६ मतांनी दुसऱ्या फेरीत आघाडीवर