वैभववाडी अचिर्णे येथील बूथला आमदार नितेश राणे यांची भेट

95

वैभववाडी (प्रतिनिधी)

वैभववाडी अचिर्णे येथील बूथला आमदार नितेश राणे यांची भेट

 

विधानसभा निवडणुकीसाठी आज 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. या मतदान नजिक असलेल्या अचिर्णे येथील बुथला मतदान केंद्राला लावलेल्या बुथला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली व आढावा घेतला. कणकवली मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक गुतवर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उस्फूर्तपणे मेहनत घेत आहेत यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.