कणकवली दि २० नोव्हेंबर (प्रतिनिधी)
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी कणकवली तालुकास्कुल येथे कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री .संदेश भास्कर पारकर यांनी कणकवली येथील रा..बा.उचले जिल्हा परिषद शाळा नंबर १ तालुका स्कुल येथे कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.यावेळी पत्नी सौ.समृद्धी पारकर, मुलगा सौरभ आणि मुलगी गंधर्वी यांनी हि मतदानाचा हक्क बजावला.






