देवगड : प्रतिनिधी
दम्याचा आजाराला कंटाळून गवाणे येथील वृध्दाची आत्महत्या
दम्याचा आजाराला कंटाळून गवाणे वरचीवाडी येथील भिवा रामचंद्र जाधव(७५) या वृध्दाने घराच्या पडवीतच नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.ही घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९.३० वा.सुमारास घडली.





