महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा महाविजय करण्याचा केला संकल्प

13

 

कणकवली (प्रतिनिधी)

जनतेच्या उस्फुर्त प्रतिसादात लोरे नं.१ येथे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांचा महाविजय करण्याचा केला संकल्प

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार नितेशजी राणे यांचा लोरे नं.१ येथे प्रचाराचा शुभारंभ श्री.देव गांगोचाळा मंदिर येथे श्री. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सिंधुदुर्ग – तुळशीदास रावराणे,कणकवली विधानसभा प्रमुख – मनोज रावराणे,भाजपा जिल्हा चिटणीस – संतोष कानडे,भाजपा तालुकाध्यक्ष – दिलीप तळेकर,सरपंच – अजय रावराणे,उपसरपंच – सुमन गुरव, शक्तीकेंद्रप्रमुख – नरेश गुरव,अनमोल रावराणे,सुनील रावराणे,प्रकाश रावराणे,महेश रावराणे,अनंत रावराणे,गुरुनाथ रावराणे,अलंकार रावराणे,महेश गुरव,संजय खाडये,कृष्णा गुरव,सहदेव रावराणे,विजय गुरव,अनिल रावराणे,संतोष मोसमकर,काशिराम नवले,जयदास तेली,संजय धुमक,दयानंद गुरव, राकेश गांधी,संतोष गुरव,मनोहर गुरव, हरिश्चंद्र जाधव,संतोष कदम,तुषार रावराणे,सदानंद गुरव,तसेच भाजपा कार्यकर्ते व लोरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.