महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा आचरा येथे शुभारंभ
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. यावेळी रामेश्वराला निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे साकडे घालण्यात आले.