देवगड दि ६ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
युथ फोरम देवगड आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक दिली रांगोळी प्रदर्शनास भेट
युथ फोरम देवगड आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, धुळे, नांदेड, संभाजीनगर, गोवा, सोयगाव, कोल्हापूर सह सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील एकूण 36 स्पर्धकांनी या रांगोळी स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेसाठी इमोशन्स पोर्टेट हा विषय देण्यात आला होता.





