देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील महाळूंगे गावातील शिवसैनिक व महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश
कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंझावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे असे यावेळी सुमित राणे यांनी सांगितले.





