संदेश पारकर यांची प्रचारात आघाडी कायम

37

 

देवगड (प्रतिनिधी)

संदेश पारकर यांची प्रचारात आघाडी कायम

देवगड तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार तथा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश  पारकर यांना प्रचारात विविध प्रभागात मिळतोय जनतेचा चागला प्रतिसाद. संदेश पारकर यांचे प्रत्येक ठिकाणी झाले जंगी स्वागत विजयदुर्ग, गिर्ये, रामेश्वर, पडेल या या भागातून जास्तीत जास्त मतदान करण्याचा केला लोकांनी निश्चय.. घराणेशाही असणारा आमदार नकोच तर सर्वसामान्य जनतेत फिरणारा आमदार पाहिजे… प्रत्येक प्रभागातून संदेश पारकर यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला.