विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी ; निवेदनाद्वारे वीज अधिकाऱ्यांकडे मागणी

59

देवगड (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट २०२४

विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी ; निवेदनाद्वारे वीज अधिकाऱ्यांकडे मागणी

टेंबवली कालवी हनुमान मंदीर नजिक नादुरूस्त झालेला डीपी गणेशोत्सवापुर्वी तात्काळ बदलण्यात यावा अशी मागणी शरद शिंदे यांनी केली.यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, वैभव बिडये, मोंड उपसरपंच अभय बापट, शरद शिंदे, नागेश आचरेकर, निलेश पेडणेकर, सौ.पुनम कुबल, ज्ञानदेव भडसाळे,बाबू वाळके, उदय रूमडे, चंद्रकांत पाळेकर, शिवराम निकम, सुधीर देवगडकर आदी उपस्थित होते.