मळगाव घाटीत दोन बस मध्ये अपघात

117

मळगाव घाटीत दोन बस मध्ये अपघात

 

सावंतवाडी 

 

सावंतवाडी मळगाव घाटीत दोन बस मध्ये अपघात होऊन एक युवती किरकोळ जखमी झाली आहे.मळगाव घाटीत वेंगुर्ला एस टी आगाराची वेंगुर्ला सावंतवाडी बस सावंतवाडीच्या दिशेने जात असताना सावंतवाडीहून येणाऱ्या खाजगी लक्झरी बसने एस टी बसला समोरासमोर धडक दिली. या अपघातात कॉलेज युवती प्रवासी किरकोळ जखमी झाले असून तिला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलीस पुढील तपास करत आहेत.