निरवडे – कोनापाल येथील सिताबाई गावडे यांचे निधन

40

निरवडे – कोनापाल येथील सिताबाई गावडे यांचे निधन

सावंतवाडी (प्रतिनिधी)

न्हावेली : निरवडे – कोनापाल येथील रहिवासी सिताबाई रामचंद्र गावडे वय ( ८५ ) यांचे रात्री १०.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे दोन,मुली चार,नाती सूना असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांची ती आई होत.