कणकवली तालुक्यातील वरवडे गावातील मुस्लिम समाजाने घेतली आमदार नितेश राणे यांची कणकवली निवासस्थानी सदिच्छा भेट…

129

कणकवली तालुक्यातील वरवडे गावातील मुस्लिम समाजाने घेतली आमदार नितेश राणे यांची कणकवली निवासस्थानी सदिच्छा भेट…

कणकवली (प्रतिनिधी) दि ९ मार्च २०२४

आम्ही माननीय नारायण राणे यांच्याच सोबत कायम असून, नारायण राणे साहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे अशी दिली ग्वाही.
दोन दिवसांपूर्वी ऊबाठा सेनेने वरवडे गावातील मुस्लिम समाजाचा प्रवेश या आशयाची बातमी केली व त्यात ज्या मुस्लिम बांधवांची खोटी नावे टाकून जो अपप्रचार केला होता त्या मुस्लिम बांधवांनी घेतली सदिच्छा भेट…
नईमा शेख, रेशमा शेख, निसार खोत, रिजवाना खोत, शिका खोत, नासिर खान, एह जास खान, दानिश खान, रुकसाना खान, बानुबी पणलेकर, शानवाज पनलेकर सहित शेख, हफिजा शेख यांनी घेतली भेट.