रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर

91

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर

देवगड (प्रतिनिधी)

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्या वतीने १२ फेब्रुवारी रोजी देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगडच्या वतीने करण्यात आले आहे .अधिक माहितीसाठी प्रणयती प्रवीण पोकळे राजन भाऊ पाटील विजय बांदिवडेकर दया पाटील अनिल कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान देखील रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.