परशुराम उपरकर यांचा यापुढे मनसे पक्षाशी काही संबंध नाही; मनसे नेते शिरीष सावंत यांनी केले प्रसिद्धी पत्रक जारी।….
कणकवली (प्रतिनिधी)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे नेते परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही संबंध आता संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी महाराष्ट्र नवनिर्माण सेने करिता नेते शिरीष सावंत यांनी प्रसिद्धीपत्रक काढत ही कारवाई केली आहे





