जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत देवगडचे यश
देवगड (प्रतिनिधी)
जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या मान्यतेने कणकवली येथे एचपीसीएल हॉल कणकवली कॉलेज येथे सबज्युनीयर जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा आयोजीत केल्या होत्या .
या स्पर्धेमध्ये देवगडच्या उमा मिलिंद पवार हायस्कुल इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थांनी यश मिळवले.
स्पर्धेमध्ये शिवरत्न मार्शल आर्टस अकादमीचे मुख्य
मुख्य प्रशिक्षक श्री सचिन टेंबवलकर यांचे विद्यार्थीनी.
उत्कृष्ठ मार्गदर्शन लाभले. तसेच यश प्राप्त केलेल्या
खेळाडुन मध्ये. जान्हवी कातवणकर (सुवर्णपदक)
सुमन मानगावकर (सुर्वर्ण पदक) ,प्रथा पटेल (सुवर्णपदक) मितेश वाळके (रौप्यपदक) , अंश पटेल (रोप्यपदक
यांचा समावेश आहे. तसेच देवगड इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सीपल क्रीडाशिक्षक, सर्वशिक्षक शिक्षीका यांनी या खेळाडुचे अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी
शुभेच्छा व्यक्त दिल्यात.





