आंगणेवाडीत लोटला भक्तांचा महासागर…!

मालवण : भराडी देवीच्या यात्रेला आज सुरुवात झाली आहे.  देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत.

मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी यंदा आठ रांगातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसामान्य रांगा, अतिमहनीय व्यक्तींसाठी रांगा तसेच अपंगांसाठीसुदधा विशेष रांग
सुद्धा करण्यात आली आहे.