सिंधुदुर्ग : भराडी देवीची यात्रा आज सुरु झाली आहे. या यात्रेसाठी सर्व ठिकाणाहून भावी मोठ्या संख्येने भाविक आले आहेत.
मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी यंदा आठ रांगातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसामान्य रांगा, अतिमहनीय व्यक्तींसाठी रांगा तसेच अपंगांसाठीसुदधा विशेष रांग असणार आहे.




