देवगड तालुक्यातील तिर्लोट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उदघाटन 

212

देवगड तालुक्यातील तिर्लोट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उदघाटन 

देवगड (प्रतिनिधी)

मनसे सरचिटणीस तथा मनसे सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर उप जिल्हा अध्यक्ष चंदन मेस्त्री यांच्या हस्ते फीत कापून तिर्लोट येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले,
यावेळी स्थानिकांनी मनसे मध्ये पक्ष प्रवेश केला
या मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून
भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण सांवत,महेंद्र तिर्लोटकर, कल्पेश घाडी,
परी देवळेकर, विशाखा घाडी, सृष्टी घाडी, साक्षी घाडी, सविता घाडी, जयश्री घाडी, सेजल देवळेकर, वर्षा देवळेकर, शामल देवळेकर, नम्रता घाडी, श्वेता मोंडे, सीमा घाडी, शितल तिर्लोटकर, विद्या तिर्लोटकर,रितिका घाडी,
यांनी मनसेमध्ये पक्ष प्रवेश केला,
यावेळी मनसे सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक संदीप दळवी.देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर,उप जिल्हा अध्यक्ष चंदन मेश्री.कुणाल किनळेकर, ऍड अनिल केसरकर, तालुका सचिव जगदीश जाधव, बबलू परब,मनसे महिला उप तालुका प्रमुख स्वाती सावंत,
प्रवीण मयेकर,रुपेश पांगम, मकरंद राऊत,
सिद्धार्थ जाधव,शीतल जाधव आदी सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
उपस्थित महिलांना मनसे महिला देवगड उप तालुकाध्यक्षा स्वाती सावंत यांनी कापडी पिशव्यांचे यावेळी वाटप केले,तसेच गावातील आजारी व्यक्ती साठी स्वाती सांवत यांच्या माध्यमातून इमर्जन्सी व्हील चेअर चे लोकार्पण करण्यात आले,