श्री. स्वामी समर्थ मठ डोंगरपाल- डिंगणे येथे उद्या गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी दरबार

47

श्री. स्वामी समर्थ मठ डोंगरपाल- डिंगणे येथे उद्या गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी दरबार

बांदा (मंगल कामत)

प.पू.ब्रम्हलीन सदगुरू श्री नवनितानंद महाराज ( मोडक महाराज ) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी वंदनीय परमानंद महाराज्यांच्या उपस्थितीत दरबार व भंडारा (महाप्रसाद) होणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ डोंगरपाल – डिंगणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.