उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट

22

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भेट

देवगड (प्रतिनिधी)

प्रभू रामचंद्रांच्या भक्तांनी पाहिलेले स्वप्न 500 वर्षांनी पूर्ण होते . येत्या 22 जानेवारीला प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचे उद्घाटन होत असून यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी सजली आहे. देशभरात जल्लोषाचे भक्तीमय वातावरण पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रमोद जठार यांनी प्रभू श्रीराम यांची प्रतिमा असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली आहे.

आज सह्याद्री शासकीय अतिथी गृहावर भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट माजी आमदार तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी ही दिनदर्शिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ दिली आहे. यावेळी डामरे सरपंच बबलू सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.