देवगड भाजपच्या वतीने शिरगाव बाजारपेठ येथे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध
देवगड (प्रतिनिधी)
प्रभू रामचंद्र यांचे बाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा देवगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिरगाव बाजारपेठ येथे जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम ,जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर ,राजेंद्र शेट्ये ,संतोष फाटक , हडपिड सरपंच सौ.राणे मॅडम ,प्रकाश सावंत ,माजी सभापती सदानंद देसाई ,मनोज सावंत ,सुहास राणे , मंगेश लोके , कडू , शंकर राणे ,मयुरेश प्रभुदेसाई आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.





