पंचायत समिती देवगड येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती मोठया उत्साहात संपन्न .

100
  • पंचायत समिती देवगड येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जयंती मोठया उत्साहात संपन्न .
  • देवगड (प्रतिनिधी )
  • पंचायत समिती देवगड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली . यावेळी पंचायत समिती देवगड अधिक्षक मेधा राणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन झाले . यावेळी मुख्यसेविका श्रीम .पुजा सावंत यांनी विचार मांडले .
  • यावेळी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , वरीष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे, मुख्यसेविका राखी राणे , वरीष्ठ सहाय्यक विलास लोके, ग्रामसेविका संगिता राणे , ग्रामसेविका रेश्मा गोवळकर , कनिष्ठ  मेश ठाकुर, वरिष्ठ सहाय्यक कुंदा बोंडाळे, वरीष्ठ सहाय्यक प्रियांका थोपटे , कनिष्ठ सहाय्यक नितीन कोयंडे, हवालदार अरुणा लाड, डाटा ऑपरेटर मोहिनी खडपकर , तांत्रिक सहाय्यक भुषण जोगल आदी उपस्थित होते .
    या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली मेस्त्री तर आभार हर्षदा बोथिकर यांनी मानले .