आजच्या जत्रा आणि दशावतारी नाटके

161

सावंतवाडी : शनिवार 31 डिसेंबर 2022
वार्षिक जत्रा आणि दशावतार नाटक खालीलप्रमाणे…

 

खुटवळवाडी➖चेंदवणकर (देवेंद्र नाईक)
होडावडे➖जय हनुमान(शरद मोचेमाडकर)
सांगवे➖बाळकृष्ण गोरे दशावतार कवठी
मांद्रे➖नाईक मोचेमाडकर मोचेमाड
हिवाळे➖दत्तमाऊली दशावतार सिंधुदुर्ग
तेरावळे➖वालावलकर दशावतार वालावल
कारिवडे➖पार्सेकर दशावतार उभादांडा
कुंब्रल➖आजगावकर दशावतार आजगाव
धनगरमोळा➖आरोलकर दशावतार आरवली
आडेली➖कलेश्वर नेरूर(भाई कलिंगण)
म्हावळुंगे➖मामा मोचेमाडकर मोचेमाड
तळवडे➖चेंदवणकर गोरे दशावतार कवठी
भोयाचेकेरवडे➖खानोलकर दशावतार खानोली
काळेथर➖महापुरुष कलावैभव देवबाग
झाराप➖तेंडोलकर दशावतार झाराप
नांदगाव➖भवानी सिद्धभराडी ओसरगाव
वराड➖वावळेश्वर दशावतार तेंडोली
वाडीवरवडे➖मोरेश्वर दशावतार मोरे
दाबाळ➖सिद्धेश्वर दशावतार दोडामार्ग
वेर्ले➖हेळकर दशावतार कारिवडे
चौके➖ओंकार नटेश्वर दशावतार कालेली