Breaking News – हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व.! ; रोहित शर्माचं काय?

45

मुंबई : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी हार्दिक पांड्याचे नाव कर्णधार म्हणून जाहीर केले. गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतलेल्या हार्दिककडे नेतृत्व सोपवत असल्याची घोषणा आज फ्रँचायझीने केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच जेतेपदं पटकावली आहेत. पण, यापुढे हार्दिकच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे.