Big Breaking – ‘त्या’ आगीत एका खलाशाचा मृत्यू.! ; देवगड येथील घटना.

252

देवगड : आज भल्या पहाटेच्या सुमारास काही बोटीवर असणाऱ्या खलाशांचे वाद झाले. यात एका खालाशाने इतर खलाशांवर जोरदार हल्ला चढवला, तसेच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून दिले. यावेळी त्याला वाचवण्यासाठी इतर खलाशी जात असताना त्याने थेट केबिनच्या मागे असणाऱ्या जाळीत उडी घेतली. यात त्या खलाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव अद्याप समजले नाही. तर अन्य खलाशी गंभीर जखमी झाले. तसेच नौकेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.