अपघातमहाराष्ट्रदेवगडब्रेकिंग न्यूज Breaking News – मासेमारी नौकेला लागली अचानक आग.! ; ‘या’ बंदरातील घटना. By maharashtra maza team - December 11, 2023 100 WhatsAppFacebookTelegramTwitter देवगड : देवगड बंदरात पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास पंकज प्रभाकर पेडणेकर (रा. खाकशी) यांच्या मासेमारी नौकेला अचानक आग लागली. आगीत मोठे नुकसान झालं आहे.