कौतुकास्पद | पूजा जाधव यांची मिनी ज्युडो ऑलिंपिकसाठी निवड

125

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे अकिदो असोसिएशनच्या प्रशिक्षिका अॅड. पूजा दिनेश जाधव आणि विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा गावडे यांची मिनी ज्युडो ऑलिंपिकसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली. त्यांना मुख्य प्रशिक्षक वसंत जाधव सर याचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्या यशाबद्दल प्रशिक्षक आणि पालकवर्गाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.