- सावंतवाडी -: मळेवाड जकातनाका नाईकवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक नारायण दाजी नाईक (वय 88) यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.नारायण नाईक हे राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्रशा नं.1 चे माजी मुख्याध्यापक होते.तसेच तालुका शिक्षक म्हणून बढती मिळाल्यानंतर सेवा बजावत असताना सेवानिवृत्त झाले होते.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुना नातवंडे,असा परिवार आहे.नारायण नाईक यांच्या दुःखद निधनाने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
Home ब्रेकिंग न्यूज मळेवाडचे सेवानिवृत्त शिक्षक नारायण नाईक यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान निधन.!





