- सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन बेलिफ कर्मचारी संघटना गट-क या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेच्या जिल्हा न्यायालयातील कार्यालयात ओरोस येथे संपन्न झाली.
त्यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे.- - विलास सावंत अध्यक्ष,
हेमचंद्र आकेरकर उपाध्यक्ष,
प्रकाश पवार प्रमुख कार्यवाह,
आबा गुरव खजिनदार,
मांजरेकर जिल्हा न्यायालय प्रतिनिधी,
संदीप जिकमडे दिवाणी न्यायालय व स्तर प्रतिनिधी,
संजय रावराणे दिवाणी न्यायालय कुडाळ प्रतिनिधी,
आर बी सावंत दिवाणी न्यायालय सावंतवाडी प्रतिनिधी,
एस एम कदम दिवाणी न्यायालय दोडामार्ग प्रतिनिधी,
जगताप दिवाणी न्यायालय वेंगुर्ला प्रतिनिधी,
चारुदत्त दुखंडे दिवाणी न्यायालय मालवण प्रतिनिधी,
पि टी जाधव दिवाणी न्यायालय कणकवली प्रतिनिधी,
आर एम राणे दिवाणी न्यायालय देवगड प्रतिनिधी,
सुनील ठाकूर सल्लागार यांचा समावेश आहे.
नवीन कार्यकारणीचे स्वागत श्रीप्रसाद मराठे मावळते प्रमुख कार्यवाह यांनी केले व उपस्थित सदस्यांचे आभार मानले.
Home ब्रेकिंग न्यूज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयीन बेलिफ कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी विलास सावंत.! ;...





