रायगड : रायगड जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात पाच दिवसाच्या गणपती बाप्पाना निरोप देण्यात आला. काही ठिकाणी हरिनामाचा जयघोष करीत अबाल वृद्धांनी एकच ठेका धरताना पाहायला मिळाला. चिमुकल्यांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!” अशा घोषणा देत बापाला निरोप दिला. या संपूर्ण गणरायाच्या पार्श्वभूमीवर
रायगड जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









