सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघच्या वतीने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, सर्व मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तथा सर्व सिंधुदुर्गवासियांना आवाहन करण्यात आले आहे की आपण सर्वांनी उद्या दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता सावंतवाडी तालुक्यातील गाव करिवडे (भैराववाडी) येथे, शहीद सुभेदार सुनील राघोबा सावंत यांची अंत्ययात्रा तथा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.





