कसाल : कसाल बाजारपेठतील रहिवासी, श्रीसिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसालचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ, कोकण इतिहास परिषद, Discovery of Sindhudurg, किल्ले संवर्धन वस संरक्षण संस्थेचे संस्थापक, प्रकाश नारकर यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
शिरोडा आजगाव येथील डॉ.प्रसाद निखार्गे यांचे ते सासरे तर डॉ.अंकिता निखार्गे यांचे वडील होते.
त्यांच्यावर आज शनिवार दि.०९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. कसाल बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत..
Home महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रख्यात इतिहासतज्ज्ञ प्रकाश नारकर काळाच्या पडद्याआड !





