माहीने घेतली ट्रम्प यांची भेट.!

35

वाशिंग्टन : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारताचा माजी क्रिकेटपटू धोनीला दुर्मिळ निमंत्रण मिळाले आहे. टेनिसचे सामने पाहण्यासाठी गेलेल्या धोनीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निमंत्रण मिळाले. धोनीने ट्रम्प यांची भेट घेतली आणि काही काळ त्यांच्यासोबत गोल्फ खेळला. धोनीच्या मित्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले की ते दोघे ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब बेडमिन्स्टरमध्ये भेटले होते. हे व्हायरल होत आहेत.