बांदा : येथील फुटवेअर व्यावसायिक पुंडलिक सिताराम बांदेकर (वय ७१) यांचे राहत्या घरी सोमवारी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. भाजप युवा मोर्चाच्या बांदा मंडलचे उपाध्यक्ष संदीप बांदेकर तसेच अल्पबचत प्रतिनिधी श्रीप्रसाद व दीपक यांचे ते वडील होत.





