सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी २४ ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वेबसाईट डिजाईन - 9421719953