धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
दिनांक ८ ऑगस्ट २०२३
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १७ शके १९४५
महत्वाच्या वेळा
- शुक्राचा अस्त सुरू आहे
- सूर्योदय -०६:१८
- सूर्यास्त -१९:०२
- चंद्रोदय – २४:०८
- प्रात: संध्या – स.०५:११ ते स.०६:१८
- सायं संध्या – १९:०२ ते २०:१०
- अपराण्हकाळ – १३:५७ ते १६:३०
- प्रदोषकाळ – १९:०२ ते २१:१८
- निशीथ काळ – २४:१८ ते २५:०३
- राहु काळ – १५:५१ ते १७:२७
- यमघंट काळ – ०९:२९ ते ११:०५
- श्राद्धतिथी – अष्टमी श्राद्ध
-
शुभ काळ
- सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
- कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५७ ते दु.०३:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
लाभदायक
- लाभ मुहूर्त– ११:०५ ते १२:४०
- अमृत मुहूर्त– १२:४० ते १४:१६
- विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:३९
- पृथ्वीवर अग्निवास स.०९:२० नं.
- गुरू मुखात आहुती आहे.
- शिववास ०९:२० नं.गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी स.०९:२० नं. शुभ दिवस आहे.
- शालिवाहन शके -१९४५
- संवत्सर – शोभन
- अयन – दक्षिणायन
- ऋतु – वर्षा(सौर)
- मास – अधिक श्रावण
- पक्ष – कृष्ण
- तिथी – सप्तमी(०९:२० प.नं.अष्टमी)
- वार – मंगळवार
- नक्षत्र – भरणी(३०:०० प.नं. कृत्तिका)
- योग – गंड(२१:०१ प.नं. वृद्धि)
- करण – बव(०९:२० प.नं.बालव)
- चंद्र रास – मेष
- सूर्य रास – कर्क
- गुरु रास – मेष
-
काय करावे, काय टाळावे?
- या दिवशी आवळा खावू नये
- या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
- या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.
- गणेश सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
- ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
- गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
- सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)


