सावंतवाडी : मळेवाड चव्हाणवाडी येथील गजानन चव्हाण यांचे राहते घर अज्ञात चोरट्याने काल रात्री फोडले.सकाळच्या वेळी गुरांना चरण्यासाठी जाणाऱ्या गुराख्याच्या सदर घटना निदर्शनास येताच त्याने संबंधित घर मालकाला यांची कल्पना देऊन उपसरपंच हेमंत मराठे यानाही माहिती दिली.यानंतर मराठे याना पोलिसांना चोरीची कल्पना दिली.अद्याप पर्यंत कोणत्या वस्तू चोरिला केल्या हे समजू शकलेले नाही.





