बांदा : कास रस्याच्या दोन्ही बाजूने झाडे,झाडी,झुडपे मोठ्याप्रमाणात वाढल्याने रस्ता वहातूकिला धोकादायक बनला होता.झाडे विद्युत वाहिन्यानवर आल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत होता.
कास संरपंच प्रविण पंडीत यांनी स्वखर्चाने जे.सी.बि.च्या सहाय्याने स्वतः गेले दोन दिवस उपस्थित राहुन जवळपास 25 हजार रूपये खर्चकरून रस्त्याच्या दोन्ही बाजूची साफसफाई करून घेतली.कास गावामध्ये प्रथमच रस्त्याची सफाई केल्याने कास ग्रामस्थानी सरपंचाच्या कामाचे समाधान व्यक्त केले आहे.





