राजन तेलींच्या वाढदिवसानिमित्त माजगाव शाळेत उपक्रम: सरपंच डॉ. अर्चना सावंत यांचा पुढाकार..!

31

सावंतवाडी : माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा वाढदिवस माजगांव शाळेतील लहान मुलांसोबत साजरा करण्यात आला. सरपंच डॉ अर्चना सावंत यांच्या उपस्थितीत वाढदिवस उत्सवात साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच डॉ. अर्चना सावंत, उपसरपंच बाळा वेजरे, रिचर्ड डिमेलो, ग्रामपंचायत सदस्या मधु कुंभार, सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत, व शिक्षक वर्ग उपस्थित होते.