देवगड : देवगडचे नूतन तहसीलदार रमेश पवार यांनी देवगड तहसीलपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या वतीने त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यावेळी
ई- पीक पाणी योजनेबाबत नेटवर्कमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे कालावधीमध्ये वाढ करून मिळावी. अशी मागणी युवा सेनेच्या वतीने तहसीलदार यांच्यावर निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरीद काझी नगरसेवक संतोष तारी प्रवीण कावले महेंद्र भुजबळ तुषार धुरी उदय करंगुटकर आदि शिवसैनिक उपस्थित होते.
Home महाराष्ट्र देवगड उबाठा युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी या कारणासाठी घेतली देवगड तहसीलदारांची भेट..!





