देवगड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने किरीट सोमय्यांचा नांदगाव येथे निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल मज्जिद बटवाले, उपविभाग प्रमुखप तात्या निकम ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे ,प्रदीप हरमलकर, अतुल सदडेकर, इमाम नावळेकर ,बाळा सातोसे ,भाई साटम ,अब्दुल नावलेकर, अरुण बापार्डेकर ,भाऊ रांबाडे, अनिल बांदेकर ,मनोज लोके, सुरेश मेस्त्री, याकूब नावलेकर ,उस्मान पाटणकर , सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया खडपे, अल्पसंख्यांक महिला तालुकाध्यक्ष रमीजानाबी बटवाले ,असलदे महिला शाखाप्रमुख स्वरा डगरे, सायली जेठे, शितल जाधव ,मिताली साळस्कर ,सौ निकम व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते





